माझ्याबद्दल वाचू नये असे

My photo
एक खोडकर मुलगी !!!!कायदेशीर स्मगलिंग च्या क्षेत्रात कार्यरत असून लिहिण्याचा हटके प्रयत्न करतिये.......माझ्या क्षेत्राविषयीची माहिती सरळ-सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे......... मधून मधून "जरा हटके" पोस्ट वाचायला मिळतील.... ......बघा तुम्हाला झेपतंय की सरपटी बाउन्सर जातायत ते !!!!!!!!

Thursday, 4 February 2010

कोची/कोचीन पोर्ट

कोची किंवा कोचीन पोर्ट दक्षिण भारतात वसलेले आहे.हे पोर्ट नैसर्गिक असून सगळ्या प्रकारच्या वातावरण मधे उपयोगी येऊ शकते.congestion फ्री म्हणजेच जिथे जहाजांची सहसा गर्दी होत नाही.असे हे पोर्ट आहे.
१२ शतकाच्या आधीपासून मसाल्याच्या व्यापारामधे व्यस्त आहे.१२ व्या शतकापासून या पोर्ट चे महत्व वाढले  जसे १३४१ मधे "कोडून गल्लुर  पोर्ट" चक्री वादळ आल्यामुले पूर्णपणे कोलमडले.
१५०३ ते १६६३ मधे पोर्तुगल यांच्या ताब्यात कोची पोर्ट होते.
१८०० शतकाच्या शेवटी मालाची वाहतुक वाढली.मद्रास सरकार ने रोबेर्ट ब्रिस्टो नावाच्या अभियांत्याला हे पोर्ट नव्याने टायर करण्यासाठी बोलावले होते.त्याने २० वर्षात सगळ्यात सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीचे पोर्ट तयार केले.
स्वातंत्र्यानंतर १९९० च्या मध्य पर्यंत कोची पोर्ट ला आर्थिक फटका बसला.
२१ व्या शतकात पोर्ट ची क्षमता वाढली.नविन उपकरणे ,नविन तंत्र या मुले कोची केरळ ची व्यापाराची राजधानी झाली.तसेच भारताचे महत्वपूर्ण पोर्ट मानले जाते.
कोची पोर्ट वरुन चहा,सीफ़ूड,मसाल्याचे पदार्थ,कॉफी निर्यात होते तर खाते,बी-बियाणे आणि मशीनरी आयात केली जाते.
कोची पोर्ट ची रचना साधारण पुढील प्रमाणे आहे.
  

2 comments:

  1. तुमची सेटींग बदलाल का ? काळारंग ईतका जास्त झाला कि मला तुमचे लेख वाचता येईना. किंवा माझ्या मॉनिटरमधे काहि बिघाड आहे का ते बघावे लागेल. पण इतर सगळ्यांचे लेख निट दिसतायेत कि.....

    ReplyDelete
  2. Ramtekeji,dhanyawaad
    layout settign change kele aahet.aata vyawashtit wachata yeil.

    ReplyDelete