चला आतापर्यंत तरी इतक्या पोर्ट ची माहिती लिहायला बरयापैकी जमलेली आहे.आता उरलेत फक्त २ पोर्ट एक म्हणजे मोरमुगाव (मोरमुगाओ)पोर्ट आणि पारादीप पोर्ट
त्यापैकी मोरमुगाव पोर्ट बद्दल थोड जुनच पण आपल्या माहिती मधे नसलेल
.............
पणजी पासून ३४ किमी वर असलेले गोव्यातील एक महत्वाचे पोर्ट.वास्को द गामा पासून ४ किमी वर आहे.चित्रकाराने एखादे सुंदर चित्र रेखाटले आहे असे हे पोर्ट बघितले की वाटते.पोर्तुगीज याचे राजधानी चे शहर होते.ब्रिटिशांचे मुख्य व्यापाराचे केंद्र होते.१६२४ मधे बीजापुर सुल्तान आणि डच यानि हल्ले केले पोर्तुगिजानी हे हल्ले मोडून काढले.१६८३ मधे मराठयानी हल्ला केला .गोव्याची नासधूस झाली .या मुले पोर्ट चे महत्वा कमी झाले.पोर्तुगिजानी राजधानी पंजिम (आताचे पणजी) येथे हलवली.१७ व्या शतकात इथे महल बांधायला सुरुवात झाली.दुसरया जागतिक महायुद्धात याच महालात भ्रितिशानी तळ ठोकला आणि या पोर्ट वर येणारी जर्मन जहाजे उध्वस्थ केली.
१८८८ मधे हे पोर्ट अधिकृत करण्यात आले.त्या वेलेला फक्र ३ बर्थ होते.पण जसजश्या या परिसरात खाणी वाढत गेल्या तसतसा या पोर्ट चा विस्तार होऊ लागला.१९२२ मधे १२ बर्थ बांधले गेले .ख़ास करून कच्चे लोखंड (iron ore ) च्या व्यापारासाठी एक बर्थ दल गेला.दुसरया जागतिक महायुद्धानंतर जपान च्या नविन बांधणित या पोर्ट चा महत्वाचा वाटा होता.लोखंडाच्या निर्यातित ब्राझिल आणि ऑस्ट्रेलिया करून बरीच मोठी टक्कर होती त्यामुले अधिक-अधिक प्रगती करण्यात आली.२० व्या शतकात याची क्षमता वाढली.
या पोर्ट वरुन जपान,चाइना ,कोरिया आणि यूरोप ला निर्यात होते.
मुख्य निर्यात फ्रोजेन फिश,zinc oxcide ,ग्लास फायबर .
मुख्य आयात :POL crude ,सीमेंट .
या पोर्ट चा शेवटचा पण महत्वाचा भाग म्हणजे इथे जहाजाची दुरुस्ती होते,तसेच जुने,कामातून गेलेले भाग बदलणे,स्वच्छता ,रंग देणे आदि ची ही सुविधा आहे.आशय सुविधा ठराविक पोर्ट वरच उपलब्ध असतात.
(या पोर्ट चे चित्र मला मिळू शकलेले नाहीये.जेव्हा मिळेल तेव्हा टाकेनच)
ता क काही शब्द मराठी मधे टाकता आलेले नाहीयेत.मराठी शब्द मला माहित नाहीत म्हणून.
या बंदरानत स्थानिक नाव मुरगाव व पोर्तुगीज नाव मार्मगोवा आहे.
ReplyDelete@sharayu :ya mahitibaddal dhanaywaad........
ReplyDelete