कंटेनर म्हणजे काय हे तुम्हाला समजल असेलच.आता त्यातही प्रकार असतातच.अश्या या कंटेनर चे १० प्रकार आहेत.
१)standard container :हा सगळ्यात पहिला प्रकार आहे.general purpose साठी याचा उपयोग होतो.२० फुट मध्ये हे कंटेनर असतात.
याला दोन बाजूने दार असतात.याचा नंबर दारावर लावलेला असतो.कंटेनर भरल्यावर बंद केल्यावर एक कुलूप लावण्यात येते.त्याला सील म्हणतात.ते सील या प्रकारचे असते.
या सील वर एक नंबर लिहिलेला असतो.कंटेनर नंबर आणि सील नंबर ला खूप महत्व असते.
इथे सहज कळेल कि सील कुठे लावतात ते!सरकारी अधिकाऱ्याच्या देखरेखी खाली हे सील लावले जाते.
२) high cube container :हे थोडे लांबीला मोठे असतात.आणि ४० फुटमध्ये येतात.
क्रमश: .............
आइशप्पथ!
ReplyDeleteकसला इंटरेस्टिंग टॉपिक आहे!
मला तर प्रचंड उत्कंठा लागलेय पुढचे भाग वाचण्याची. कंटेनरबरोबरच ट्रकचे प्रकार, कंटेनरची क्षमता, कंटेनर कसे भरावेत, कसे पाठवावेत, याविषयी माहिती मिळू शकेल काय? वाट पाहतोय!
धन्यवाद अभिजित! हि सगळी माहिती तुला नक्कीच मिळेल.फक्त पुढच्या पोस्ट वाचत राहा.......
ReplyDeleteआणि अभिप्राय पण देत राहा........