सुरुवातीला साधे कंटेनर प्रकार पाहिले.ज्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो.आता त्या पुढचे जरा सुधारित प्रकार पण आहेत.
३) hard top container :हा दिसायला जरी पहिल्या कंटेनर सारखा असला तरी यात फरक आहे.साध्या कंटेनर चे दार समोरून उघडता येते तसे या प्रकारच्या कंटेनर मध्ये समोरून आणि वरून हा कंटेनर उघडता येतो.कार्गो जर जास्त उंच (overheight cargo )असेल तर हा कंटेनर वरून उघडा ही ठेऊ शकतो.आणि क्रेन च्या सहाय्याने हा कंटेनर भारता येतो.
पुढील छायाचित्रातून या कंटेनर ची कल्पना येईल.
No comments:
Post a Comment